Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब पाषाणचा १८ व वर्धापन दिन संस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न

17 Jun 2019

रोटरी क्लब ऑफ पाषाणचा वर्धापन दिन संस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाला.यात क्लब सदस्य व कुटुंबिय यांनी समूह नृत्य,सोलो,काव्य वाचन,गाणी,वाद्य वादन व अन्य कला सादर केल्या.हॉटेल क्लार्क्स इन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब पाषाणचे अध्यक्ष हेमंत जेरे,सेक्रेटरी अवनी धोत्रे आदि मान्यवरांच्या बरोबरच सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी हेमंत जेरे यांनी रोटरी आंतरराष्ट्रीय निधीच्या सहाय्याने एक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :वर्धापन दिन साजरा करताना क्लब सदस्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite