Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब हडपसर सेंट्रलच्या अध्यक्षच्या अध्यक्षपदी रो.महेंद्र लुणिया

08 Jul 2019

रोटरी क्लब हडपसर सेण्ट्रलच्या अध्यक्षपदी रो.महेंद्र लुणिया यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष रो.वामन भुरे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सेक्रेटरीपदी मेहुल चिमठण कर यांची निवड करण्यात आली. हॉटेल चिनार हडपसर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.रश्मि कुलकर्णी.सहय्यक प्रांतपाल शुभांगी झेंडे,रो.मोहन कापरे,रो.संपत खोमणे आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रश्मि कुलकर्णी यांनी समाजसेवा क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी प्रथम आपल्या कार्याचे ध्येय निश्चित करावे व प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी.साधने मिळत जातात असे संगितले. नवनिर्वाचित अध्यक्ष रो.महेंद्र लुणिया यांनी आगामी वर्षात विविध समाजोपयोगी कामे करताना तरुणांचा सहभाग घेणार असल्याचे संगितले.

छायाचित्र : महेंद्र लुणिया 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite