Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब नगररोडच्या अध्यक्षपदी मिलिंद भोसुरे

10 Jul 2019

रोटरी क्लब नगररोडच्या अध्यक्षपदी रो.मिलिंद भोसुरे यांची निवड करण्यात आली सचिवपदी रो.नवनाथ निचीत यांची निवड करण्यात आली.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संस्कृतिक कला रंगमदिर येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.रवी धोत्रे,सहाय्यक प्रांतपाल निरज मेहता,धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप,श्री तिडके,मा.आ.बापूसाहेब पठारे,नगरसेवक सचिन भगत,रो.सदा आण्णा पवार,आदि मान्यवर,रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष रो. मिलिंद भोसुरे यांनी आगामी काळात पर्यावरण,आरोग्य,शिक्षण क्षेत्रात विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविले जाणार असल्याचे संगितले.   

छायाचित्र :मिलिंद भोसुरे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite