Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी राहुल गडकरी.

11 Jul 2019

रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी रो.राहुल गडकरी यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष रो.श्रीकांत जोशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सचिवपदी रो. तृप्ति नानल यांची निवड करण्यात आली.रो.गोपाल निर्मल यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.पंकज शहा होते.या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष रो.राहुल गडकरी यांनी आगामी काळात वौद्यकीय क्षेत्र –दांतचिकित्सा,हॅप्पी स्कूल योजना,गरजूना उत्पन्न वाढीसाठी गायी वाटप,व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.  

छायाचित्र :राहुल गडकरी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite