Peoples Media Pune header

Go Back

पुण्याच्या १३ वर्षीय जुई सपके हिला “सर्वात लहान हेयर ड्रेसिंग प्रोफेशनल”पुरस्कार

14 Jul 2019

भारतातील नामांकित संस्था AIHBA(ऑल इंडिया हेअर & ब्युटी असोसिएशन)च्या वतीने नुकत्याच आयोजित AHBA India AWARDS 2019स्पर्धेत पुण्याच्या 13 वर्षीय जुही सपके हिला “सर्वात लहान हेअर ड्रेसिंग प्रोफेशनल” पुरस्कार देण्यात आला.हस्ते गीतांजली अग्रवाल (सी.ई.ओ. ब्युटी वेलनेस सेक्टर स्किल कौन्सिलिंग,हेड गवर्नन्स),व हरिष भाटीया,नवी दिल्ली येथे प्रगती मैदानात झालेल्या या कार्यक्रमात देशभरातील 300 हून अधिक स्पर्धकांनी 22 वेगवेगळ्या विभागात सहभाग घेतला होता.जुई हिने लेडीज कमर्शियल कट विभागात सहभाग घेतला होता.आय.एस.एएस संस्थेतील संतोष कशिद जेंट्स टॅटू मध्ये कांस्य (ब्रोंझ मेडल),व कैलास कशिद यांना जेण्ट्स टॅटू विभागात रौप्य पदक(सिल्व्हर मेडल)मिळाली असे.भक्ति सपके(संचालक आय.एस.एएस इंस्टिट्यूट) यांनी पत्रकात नमूद केले आहे.  

छायाचित्र :गीतांजली अग्रवाल यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना कु. जुई सपके 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite