Peoples Media Pune header

Go Back

भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेच्यावतीने(रा.स्व.संघ.) मोतीबाग येथे ध्वजवंदन

16 Aug 2019

 ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय संस्कृती संवर्धक संस्था(रा.स्व.संघ)च्या वतीने मोतीबाग येथे झेंडा वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे ईस्कोनचे स्वामी जगन्नाथप्रिय प्रभू,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रयजी होसबाळे,महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर,महानगर संपर्क प्रमुख लक्ष्मीप्रसाद लवळेकर,संस्थेचे कार्यवाह प्रसाद खेडकर आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी भारतमाता पूजन करण्यात आले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite