Peoples Media Pune header

Go Back

युवसेना कसबा पेठेच्या वतीने सांगली-कोल्हापूर येथे शिवसहाय्य रवाना

21 Aug 2019

कोल्हापूर-सांगली येथील पुरग्रस्तांसाठी शिवसेना-युवसेना कसबाच्या वतीने शिवसहाय्य योजने अंतर्गत विविध जीवनोपयोगी साहित्य पाठविण्यात आले. नारायणपेठ,मोदी गणपती येथून मदत रावांना केली.या प्रसंगी निरंजन दाभेकर,चेतन चव्हाण,उमेश दाभेकर,विजय पाटील,धनंजय वाडकर,गौरव पवार,गणेशसर सपकाळ,निलेश आर्टिस्ट,अमोल परांडे,सुनील मरे,सौरभ देशपांडे,निलेश ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :शिवसहाय्य रवाना करताना मान्यवर व कार्यकर्ते 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite