Peoples Media Pune header

Go Back

प.पू आचार्य विश्वरत्नसागर सूरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनात तिसरे महामांगलिक संपन्न.

01 Sep 2019

प.पू आचार्य विश्वरत्नसागर सूरीश्वरजी महाराज यांच्या मार्गदर्शनात प्रतिपदेतील तिसरे महामांगलीक संपन्न झाले.श्री जैन दादावाडी अहिंसा भवन,नेहरू स्टेडीयम समोर झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी लाभार्थी सुमतीलाल वखरचंद शहा,सुधीरभाई शहा,चेतनभाई शहा,अशोकभाई शहा,चिराग दोशी,भरतभाई शहा,भुपेंद्र शहा,राजेशभाई व जयंतभाई चोखावाला,राजीवभाई शहा,ओमप्रकाश रांका आदि मान्यवरांच्या बरोबरच हजारो जैन बांधव उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करतानाप.पू आचार्य विश्वरत्नसागर सूरीश्वरजी महाराज यांनी महामांगलीकच्या श्रवणाने सर्व रोग,शोक,भय यांचे निवारण होते असे संगितले.

छायाचित्र :महामांगलीक प्रसंगी आचार्य,मुनिगण,व भाविक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite