Peoples Media Pune header

Go Back

विनायक मित्रमंडळाची १५फूटी भव्य हनुमान मूर्तीसह स्थापना मिरवणूक

03 Sep 2019

पुण्यातील व अन्यत्र सुद्धा सार्वजनिक गणेश स्थापना करतांना भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. तावरे कॉलनी येथील विनायक मित्रमंडळाच्या मिरवणुकीत भव्य १५ फूटी हनुमान मूर्ति,ढोल ताशा,सजवलेला चित्ररथ यांचा समावेश होता. तळजाई पायथा-आरण्येश्वर चौक,तावरे कॉलनी रोड या मार्गे मिरवणूक निघाली.या प्रसंगी विनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष रूपेश तुरे,आशीष नाईक ऋतुराज चितळे,ओंकार फुगे,संजय जगताप आदि मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :विनायक मित्रमंडळ मिरवणूक

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite