Peoples Media Pune header

Go Back

अखिल मंडई गणेश येथे आदर्श मंडळाने सादर केली भक्ति गीते.

09 Sep 2019

पुण्यातील गणेशोत्सवात सजवटी बरोबरच विविध संस्कृतिक कार्यक्रम सादर क्र्ण्याची परंपरा आहे.अखिल मंडई गणेशोत्सव येथे यंदाच्या वर्षी २४ तीर्थंकर देखावा सादर केला आहे.येथे आदर्श मंडळ कॅम्प यांनी भक्ति(गीते)सेवा सादर केली.यात विविध धार्मिक गीते.दांडिया,दीपनृत्य आदि सादर करून उपस्थित भाविकांची दाद मिळविली.या कार्यक्रमात आदर्श मंडळ अध्यक्ष मेघराजजी कांकरीया,प्रताप ढालावत,सुभाष रांका,किशोर शिंघवी,अरविन्द सोलंकी,प्रकाश सोलंकी,मदन ओसवाल.आदि मान्यवर व सहकारी सहभागी होते.आदर्श मंडळाचे हे ६७ वे वर्ष असून यातील सर्व गीते स्वलिखित आहेत असे नमूद करण्यात आले.  

छायाचित्र :गीते सादर करताना आदर्श मंडळ

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite