Peoples Media Pune header

Go Back

व्हिव्ज फॅशन स्कूलच्या शाखा येथे १५वा वर्धापन दिन संपन्न

09 Oct 2019

व्हिव्ज फॅशन स्कूलच्या शाखा येथे १५ वा वर्धापन दिन संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी संचालक विवेक पवार(मिस्टर इंडिया ग्रासीम),मा.आ.उल्हासदादा पवार,डि.एस.पवार,आरती राय(संचालक व्हिव्ज),प्रवीण तरडे(निर्माता),किरण दगडे पाटील(सामाजिक कार्यकर्ते),सलीम अजगर अली(फॅशन डिझायनर),कुरीनाबी मॅन्युअल,दीपक तोष्णीवाल(उद्योजक),मयूर पिंगळे(उद्योजक),अपर्णा देसाई(अभिनेत्री) आदि मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या १५ व्या स्थापना दिनानिमित्त याचे आयोजन केल्याचे व याठिकाणी फॅशन डिझाईन,फॅशन मॉडेलिंग,कास्टिंग असिस्टंट सिनेमा व टीव्ही,व अभिनयाचे प्रशिक्षण दिले जाईल असे विवेक पवार यांनी नमूद केले.अधिक महितीसाठी www.vivzfashionschool.com

छायाचित्र : १)उल्हासदादा पवार,व विवेक पवार,

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite