Peoples Media Pune header

Go Back

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप

09 Oct 2019

 पुणे (दि.९)२६ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे अनेक जणांचे नुकसान झाले.यातील ज्ञानदा प्रशाला किरकटवाडी या पुण्यात विद्यालयातील पुरग्रस्त विद्यार्थ्यांना स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप यांचेकडून शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.ज्ञानदा प्रशाला विद्यालयाचे मुख्याध्यापक गव्हाणे सर,व सिद्धार्थ मेमोरिअल इंग्लिश मेडियमच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम यांच्या हस्ते ६५ दफ्तरांचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी थोरात सर.मावळे सर.परदेशी सर.पायगुडे सर.उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने श्री स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप यांचे आभार मानण्यात आले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite