Peoples Media Pune header

Go Back

दिशा चॉकलेटसला साई बालाजी इन्स्टिट्यूट्सचा “बेस्ट स्टार्ट अप पुरस्कार”प्रदान.

11 Oct 2019

दिशा चॉकलेटस”ला साई बालाजी इन्स्टिट्यूटच्या वतीने “बेस्ट स्टार्ट अप पुरस्कार” प्रदान करण्यात आला.दिशा चॉकलेटचे संचालक डॉ.दीपक तोष्णीवाल यांना साई बालाजी इन्स्टिट्यूटचे संस्थापक मनीष मुंदडा यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला.स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.हिंजेवाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे बादल साबू यांच्या बरोबरच १२० हून अधिक स्टार्ट अप उद्योजक उपस्थित होते.दीपक तोष्णीवाल यांनी उत्पादकांनी फक्त उत्पादन न करता नवीन संकल्पना त्यात आणाव्या असे संगितले.  

छायाचित्र :दीपक तोष्णीवाल,मनीष मुंदडा,बादल साबू व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite