Peoples Media Pune header

Go Back

बी एन आय उडान चॅप्टरच्या अध्यक्षपदी श्रेयश रुकारी यांची निवड.

16 Oct 2019

बी एन आय (बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल) या संस्थेचे पुणे ईस्ट रिजनच्या “उडान”चॅप्टरच्या अध्यक्षपदी श्रेयश रुकारी,उपाध्यक्षपदी प्रकाश सुथार व सचिवखजिनदार पदी पवन जोशी यांची निवड झाली आहे.एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भरत डागा व अतुल जोगळेकर यांनी नवीन लीडरशिप टिमचे अभिनंदन केले.बी एन आय ची मूळ संकल्पना म्हणजेच “गिव्हर्स गेन”च्या माध्यमातून व्यवसायिकांच्या मध्ये सहकार्य वाढवून व्यवसायात प्रगती करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा ध्यास नवनियुक्त लीडरशिप टिमने घेतला आहे.  

छायाचित्र :१)श्रेयश रुकारी.२)प्रकाश सुथार.३)पवन जोशी. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite