Peoples Media Pune header

Go Back

काकडे धनकवडे ग्रुपतर्फे दिवाळी फराळ.

27 Oct 2019

दिवाळी निमित्त आपले कुटुंबिय,नातेवाईक,मित्रमंडळी व नागरिकांना फराळाला बोलविण्याची परंपरा आहे.त्या अनुषंगाने काकडे धनकवडे ग्रुपच्या वतीने दिवाळी फराळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कृष्णसुंदर गार्डन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक मयूर काकडे,समीर धनकवडे,संतोष धनकवडे,खा.गिरीश बापट,खा.श्रीरंग अप्पा बारणे,उल्हासदादा पवार,भाऊ शिरोळे,अंकुश काकडे,आ.मुक्ताताई टिळक,नाना म्हस्के,बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,आदि मान्यवरांच्या बरोबरच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगर पालिकेतील नगरसेवक,विविध क्षेत्रांतील मान्यवर व सुमारे ५०० नागरिक उपस्थित होते.

छायाचित्र :दिवाळी फराळप्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite