Peoples Media Pune header

Go Back

किल्ला व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना विधान परिषद उपसभापति आ.डॉ.निलमताई गो-हे यांच्या हस्ते परितोषिक वितरण.

30 Oct 2019

लुंबिनी साहित्यिक कट्टा व अष्टविनायक मित्रमंडळ आयोजित लुंबिनी उद्यान,महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येरवडा,पुणे येथे दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात कलाकारांनी मराठी भावगीत गायली.कार्यक्रमाचा प्रारंभ उपमहापौर डॉ.सिद्धार्थ धेंडे यांनी केले.यावेळी किल्ले व रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना विधानपरिषद उपसभापति आ.डॉ.निलमताई गो-हे यांच्या हस्ते परितोषिक देण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन यशवंत शिर्के,योगिता शिर्के,सुरेश सपकाळ,विजय कांबळे यांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रस्तविक सुरेश मोरे यांनी केले. याप्रसंगी आमदार सुनील टिंगरे,माजी आमदार जगदीश मुळीक,नानासाहेब नलावडे व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यंका आमदार झाल्याबद्दल आयोजकांच्यावतीने  सत्कार करण्यात आला. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite