Peoples Media Pune header

Go Back

पानीपतचा रणसंग्राम 20-25 फूटी प्रतिकृती व दृकश्राव्य सादरीकरण.

30 Oct 2019

न्यू एज्युकेशन सोसायटी यांची आगरकर मुलींची प्रशाला येथे हिरकणी ट्रेकर्स भारतीय संस्कृती संवर्धक संस्था(रा.स्व.संघ)यांच्या संयुक्त विद्यमाने पानीपतचा रणसंग्राम २०-२५ फूटी भव्य प्रतिकृती किल्ले स्वरुपात तयार केली.ती दिनांक २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०१९ पर्यन्त दुपारी ११ ते २ व सायंकाळी ५ ते ९ यावेळेत सर्वांना मोफत खुली आहे.याचे उद्घाटन न्यू एज्युकेशन सोसायटीचे डॉ.शिरीष धडफळे,कसबानगर संघचालक बाळासाहेब पाटोळे,रमणबाग शाळेतील शिक्षक मोहन शेटे,शाहीर हेमंत मावळे.आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :प्रतिकृती,मान्यवर व नागरिक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite