Peoples Media Pune header

Go Back

२२ ते -२६ जानेवारीस हिंदुहृदयसम्राट चषकाचे आयोजन.

16 Jan 2020

हिंदुहृदयसम्राटमा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय खेळाडू कै.  सुरेश शिर्के यांच्या समरणार्थ गणेश मित्र मंडळ व शिवसेना कसबा मतदार संघाच्यावतीने कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन बुधवार दिनांक २२ जानेवारी व रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.स्थळ नेहरू स्टेडीयम स्वारगेट येथे या संपन्न होतील.वेळ सकाळी १० ते रात्री १० या स्पर्धा लढविण्यात येतील.याचे उद्घाटन बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नेहरू स्टेडीयम येथे होतील. अशी माहिती ऊपशहर प्रमुख उमेश गालिंदे,व नगरसेवक विशाल धनवडे अंकुश शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.       

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite