Peoples Media Pune header

Go Back

अतुलनगर येथे गणतंत्र दिनानिमित्त सीपीआर-कृत्रिम श्वास प्रशिक्षण.

27 Jan 2020

भारताच्या गणतंत्र दिनानिमित्त विविध समोजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.त्या अनुषंगाने वरजे येथील अतुलनगर हाऊसिंग सोसायटीच्यावतीने सीपीआर-म्हणजेच हृदयविकाराच्या झटक्याने बंद श्वास व हृदय प्रथमोपचार शिबिराचे प्रात्यक्षिकासह आयोजन करण्यात आले.अतुलनगर क्लब हाऊस येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष अली मोहम्मद,गोपाल शिंदे,सुनील सांगळे,किरण काकडे,यतीश शहा,धिरज कडू,दर्शन गायधनकर,प्रशिक्षक डॉ.ज्योती शेडगे,डॉ.पुजा महाडीक,राजेश तिवारी आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक व मुलेमुली उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.पुजा महाडीक यांनी “वाढता ताणतणाव व जयवॅन शैलीतील बादलामुळे हृदयविकार हा तरूणांपासून ते वृद्धापर्यन्त वाढला आहे.हृदयविकार झटका आल्यास हृदय व स्वास बंद पडतो,अशावेळी रुग्णवाहिका येईपर्यन्त सीपीआर(हृदय व रक्तवाहिन्या संबंधी पुनरुथान) हा प्रथमोपचार पहील्या १० मिनिटात आवश्यक आहे असे संगितले.”

छायाचित्र :डमीवर प्रात्यक्षिक करताना नागरिक

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite