Peoples Media Pune header

Go Back

श्री महालक्ष्मी मंदिर येथील पाटोत्सव संपन्न.

14 Feb 2020

श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट,सोमवार पेठ,पुणे आयोजित ४३ वे प्राण-प्रतिष्ठा उत्सव नुकताच साजरा करण्यान आला.सकाळ पासून महाअभिषेक,लक्ष्मीनारायण यज्ञ,सायंकाळी महाआरती करण्यात आली.व यानंतर भंडारा-महाप्रसाद करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ.गुरुदत्त दवे(शर्मा).श्री शरद नर्तेकर,डॉ.अरुण जोशी आदि मान्यवरांच्या बरोबरच श्रीमाली ब्राह्मण समाजाचे नागरिक,महिला,तरुण उपस्थित होते.   

छायाचित्र :महालक्ष्मी मूर्तिची सुंदर सजावट. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite