Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडळ महाशिवरात्र महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन.

18 Feb 2020

पुण्याच्या संस्कृतिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष ठसा उमटविणार्‍या पांच दिवसीय भरत मित्र मंडळ महाशिवरात्र महोत्सवाचे मोदी गणपती चौक येथे खा.गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,खा.गिरीश बापट,अनिल येनपुरे,संदीप पाटील,मुकुंद पंडित,जयंत वाडकर,शांताराम बर्डे,नरेंद्र व्यवहारे,मंदार जोशी,संजय बालगुडे,मिलिंद कुलकर्णी,ऋषिकेश बालगुडे.महेश वाघ,राजेंद्र पंडित,अतुल बेहरे,निलेश वावरे आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना खा.गिरीश बापट यांनी हा उत्सव सर्व नागरिकांत आवडीचे स्थान मिळवून आहे.व येथे सर्वपक्षीय नेते आदराने सहभाग घेतात असे संगितले.उदघाटना नंतर विविध संस्थांच्या कलाकारांनी आपली कला सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.  

छायाचित्र :डावीकडून अनिल येनपुरे,बाळासाहेब दाभेकर,मुकुंद पंडित,जयंत वाडकर,शांताराम बर्डे,नरेंद्र व्यवहारे,मंदार जोशी,संजय बालगुडे.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite