Peoples Media Pune header

Go Back

महाशिवरात्र निमित्त भरत मित्रमंडळाची भव्य मिरवणूक संपन्न.

21 Feb 2020

महाशिवरात्री निमित्त नारायण पेठेतील भरत मित्रमंडळाच्यावतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.यात भव्य शिवमूर्ती असलेला चित्ररथ,बॅंड पाठक,ढोल पथक आदींचा समावेश होता.ही मिरवणूक मोदी गणपती.नारायण पेठ पोलिस चौकी,केसरी वाडा,रमानबाग चौक,अप्पा बळवंत चौक,पत्र्या मारुती व मोदी गणपती येथे समाप्त झाली.मिरवणुकीची सुरुवात पुनीत बालन यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,जनमेजय राजे भोसले,बाळासाहेब जाधव,महेश वाघ,संदीप पाटील,पिंटूशेठ धावडे,दत्ता सागरे,प्रवीण परदेशी.आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :भरत मित्रमंडळाची महाशिवरात्र मिरवणूक.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite