Peoples Media Pune header

Go Back

सिध्दाराम गुंजोटी यांचा मा.आ.उल्हासदादा पवार यांच्या हस्ते सत्कार.

23 Feb 2020

नारायण पेठ पुणे येथील भरत मित्रमंडळ येथील महाशिवरात्र महोत्सवमध्ये सिध्दाराम धोंडेशा गुंजोटी यांचा विशेष नागरी सत्कार मा.आ.उल्हासदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.त्यांना NSग्रुप &साई प्रतिष्ठान आयोजित बालगंधर्व येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल “टिक टॉक”मध्ये सहभागी झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले होते.

छायाचित्र :सिध्दाराम गुंजोटी यांचा सत्कार करताना उल्हासदादा पवार. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite