Peoples Media Pune header

Go Back

लँडमार्क वर्ल्ड वाईडच्या वतीने मोफत कायदा सल्ला उपलब्ध.

07 Mar 2020

लँडमार्क वर्ल्ड वाईड या स्वयंसेवी संस्थे अंतर्गत SLEP (सेल्फ एक्स्प्रेशन अँड लीडरशिप प्रकल्पाचा सामाजिक उपक्रम “मोफत कायदा सल्ला” हाती घेण्यात आला आहे.यात सिव्हिल,क्रिमीनल,अथवा इतर बाबीं विषयी लोकांना मोफत कायदा सल्ला देण्यात येईल.असे अॅड मनोहर जगदाळे यांनी नमूद केले.याचे उद्दिष्ट १ लाख सर्वसामान्य लोकांना कायद्याचे ज्ञान मोफत मिळावे असा आहे.ही सेवा ऑफिस नं ४०२,वनाई भवन,शिवाजी नगर,जुना तोफखाना,शिवाजीनगर येथे सकाळी १० ते रात्री ९,असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite