Peoples Media Pune header

Go Back

श्री स्वामी बॅग्ज मित्रपरिवाराच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २५०० मास्क वाटप.

13 Mar 2020

पुण्यात कोरोना रुग्ण निर्शनास आले आहेत.कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासन व संस्था प्रयत्न करीत आहेत.गणेश चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर येथे मोठ्या संखेने भाविक जमतात.तेथे श्री स्वामी बॅग्ज व मित्र परिवाराच्या वतीने २५०० मास्क तेथील कर्मचारी व भाविकांना मोफत वाटण्यात आले आहेत.त्यावेळी स्वामी बॅग्जचे संचालक राहुल जगताप,माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप,नगरसेवक गायत्री खडके,दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे रासने साहेब,पदाधिकारी भाऊ परदेशी व मित्रपरिवार उपस्थित होता.

छायाचित्र :मास्क वाटप करतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite