Peoples Media Pune header

Go Back

रोटरी फोरच्यूनच्या वतीने अन्नवाटप करणार्यात भरत मित्रमंडळ कार्यकर्त्यांना मास्क प्रदान.

02 Apr 2020

रोटरी क्लब ऑफ पुणे फोरच्यूनच्या वतीने भरत मित्रमंडळाच्या अन्नदान उपक्रमात सहभागी असणार्‍या कार्यकर्त्याना १०० मास्क प्रदान करण्यात आले.मंडळाच्या वतीने १९ मार्च पासून रोज संध्याकाळी देवदासी भगिनी व आणि ठिकाणी १००० पाकीट अन्न वाटप केले जाते.वाटप प्रसंगी भरत मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर उमेश दाभेकर,कैलास कांबळे,वैभव सुतार,नगरसेवक राजेश येनपुरे,आदी मान्यवर उपस्थित होते।हा प्रकल्प रोटरी क्लब फोर्च्यूंच्या अध्यक्ष रो.सारिका रोडे,माजी अध्यक्ष डॉ.दीपक तोष्णीवाल,रो शशिकांत कुरबेटटी,रो.असित शहा यांनी राबविला.

छायाचित्र :मास्क वाटप करतांना निरंजन दाभेकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite