Peoples Media Pune header

Go Back

जागतिक कला दिन साजरा.

19 Apr 2020

आर्ट इनसाईट मिडियमच्यावतीने जागतिक कला दिन ऑनलाइन संपन्न.या एनजीओच्या वतीने दिनांक १४ व १५ एप्रिल रोजी ई कला शिबिराचे आयोजन करण्यात आले यात ९ वेगवेगळ्या देशांतील २४ कलाकारांची(भारतासह) ५ खंडांमध्ये आशिया,आफ्रिका,युरोप,उत्तर अमेरिका व ऑस्ट्रेलियातिल कलाकारांनी यात सहभाग घेतला.चित्रकलेच्या माध्यमातून. आयएए आणि एआयएपी-इंडिया(युनोस्को भागीदार)यांच्या संयुक्त विद्यमाने.याचे आयोजन आर्ट इनसाईट मिडियम पुणेच्या समन्वयक व क्युरेटर  प्रबुद्ध घोष यांनी केले.संपूर्ण जगत पसरलेल्या या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या आंतरराष्ट्रीय शिबिराचे आभासी-ई आयोजन करण्यात आले होते.

छायाचित्र :प्रबुद्ध घोष यांची एक कलाकृती 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite