Peoples Media Pune header

Go Back

भरत मित्रमंडळाचा १०१ दिवस भोजन वाटप उपक्रम संपन्न.

02 Jul 2020

भरत मित्रमंडळ महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने लॉकडाउन काळात १०१ दिवस रोज ५०० जणांना मोफत भोजन वाटप उपक्रम संपन्न झाला.मोदी गणपती चौक येथे झालेल्या या सांगता सोहळ्यास पुण्याचे महापौर मुरलीधरअण्णा मोहोळ,मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन,अंकुश काकडे,अभिषेक पाठक,नगरसेवक राजेश येनपुरे,दिपक मानकर,योगेश साबळे,अनिल येनपुरे,संजीव पवार,उमेश दाभेकर,काका भगत,सौरभ देशपांडे,वैभव सुतार,कैलास कांबळे,राज आगरवाल आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नगरीक उपस्थित होते.या १०१ दिवसात मास्क वाटप,रक्तदान शिबीर,जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप,पुरूषांना ड्रेस व माहिलांना साडीवाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले.

छायाचित्र :कार्यक्रम प्रसंगी मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite