Peoples Media Pune header

Go Back

रंगमंच सेवक-बॅकस्टेज आर्टिस्ट यांना जीवनावश्यक किट वाटप.

06 Jul 2020

उद्योजक संजीव पवार यांच्या मातोश्री,व संदीप पाटील यांचे आजोबा स्व.वसंत शिंदे यांच्या स्मरनार्थ गुरु पोर्णिमे प्रित्यर्थ. रंगमंच सेवसंघ व बॅकस्टेज कर्मचार्‍यांना जीवनावश्यक किट प्रदान करण्यात आले.भरत मित्रमंडळ नारायण पेठ येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,उद्योजक संजीव पवार,चित्रपट कलाकार जयमालाताई इनामदार,संदीप पाटील,नगरसेवक राजेश येनपुरे,आनंद घोगरे,अनिल येनपुरे,जितेंद्र भुरुक आदी मान्यवर उपस्थित होते.सुमारे ५१ जणांना या किटचे वाटप करण्यात आले.

छायाचित्र :किट वाटप करतांना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite