Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब पुणे कॉस्मोपॉलिटन च्या अध्यक्षपदी डॉ.शरद जोशी यांची निवड.

30 Jul 2020

रोटरी क्लब ऑफ पुणे कॉस्मोपॉलिटनच्या अध्यक्षपदी डॉ.शरद जोशी यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष डॉ.जितेंद्र टुडे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.यावेळी सेक्रेटरी पद रो.सत्यजित उमर्जीकर यांनी यांनी स्वीकारले.या कार्यक्रमाला रोटरी परिवार,डिस्ट्रिक्ट रोटरी,व रोटरी इंटरनॅशनलचे अनेक आजी माजी सदस्यांनी उपस्थिती लावली.हा समारंभ हॉटेल फर्न येथे संपन्न झाला.बाकी सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर ,रोटरी सदस्य व त्यांच्या कुटुंबियांनी ऑनलाइन उपस्थिती दाखवली.रोटरी प्रांत ३१३१च्या प्रांतपाल रश्मी कुलकर्णी,तसेच भावी प्रांतपाल पंकज शहा,सहाय्यक प्रांतपाल गणेश कुदळे यांनी ही उपस्थिती लावली.  

छायाचित्र :डॉ.शरद जोशी. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite