Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब युवाच्या वतीने कोव्हिड क्वारंटाईन सेंटरला १०० स्टील डस्टबिन प्रदान.

03 Aug 2020

रोटरी क्लब युवाच्या वतीने समर्थ भारत पुन:निर्माण संस्थेच्या वतीने गरवारे महाविद्यालयात चालविण्यात येणार्‍या कोव्हिड १९ क्वारंटाईन सेंटरला १०० स्टेनलेस स्टीलचे डस्टबिन प्रदान करण्यात आले.या प्रसंगी रोटरी क्लब युवाचे अध्यक्ष रो.मनोज धारप,रो.शाम बिहारी(संयोजक),माजी अध्यक्ष रो.श्रीकांत जोशी,माजी अध्यक्ष अजय कुलकर्णी,माजी अध्यक्ष राहुल गडकरी,सेवा प्रकल्प डायरेक्टर दीपा बडवे,उपाध्यक्ष सत्यजित निगडे,खजिनदार निनाद जोग आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रकल्पास रो.शाम बिहारी यांनी विशेष सहाय्य केले.सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम संपन्न झाला.  

छायाचित्र : डस्टबिन प्रदान करतांना रोटरी युवा पदाधिकारी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite