Peoples Media Pune header

Go Back

मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त ५००० नागरिकांना आयुर्वेदिक काढयाचे वाटप.

06 Aug 2020

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बिबवेवाडी परिसरात नागरिकांची रोगप्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी ५००० आयुर्वेदिक काढयाचे वाटप घरोघरी करण्यात आले.शिवसेना पर्वती मतदारसंघाचे विभाग प्रमुख अमोल रसकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या प्रसंगी प्रभाग प्रमुख मच्छिंद्र अडसूळ,शाखाप्रमुख प्रशांत लोंढे,युवा सेनेचे सुमित खांबे,लखन ढावरे,केतन खंडागळे,अनिकेत कल्याणकर,रहीम शेख,शुभम करडे आदी उपस्थित होते.तसेच प्रभागातिल विविध ठिकाणी रोज निर्जंतुकीकरना साठी औषध फवारणी सुरू आहे.असे आमोल  रासकर यांनी पत्रकात नमूद केले.

छायाचित्र :काढा वाटप करतांनाअमोल रासकर व अन्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite