Peoples Media Pune header

Go Back

पर्यावरण पूरक चॉकलेटचे गणपती-दिशा चॉकलेटची अभिनव निर्मिती.

11 Aug 2020

दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात आपण सर्व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो.परंतु आपण कधी विचार केलाय का की या उत्सवात आपण आपल्या पर्यावरणाला किती हानी पोहोचवत आहोत.आपण गणपती बसवतो त्याची मनोभावे पुजा करतो आणि मग त्याचे पाण्यात विसर्जन करून पर्यावरणाचे प्रदूषण करतो.या प्रदूषणावर दिशा चॉकलेट यांनी उपाय शोधला आहे.आणि तो ही चॉकलेट गणपतीच्या रूपात.त्या चॉकलेट गणपतीची आपण पुजा करू शकता त्यावर हळद कुंकू वाहू शकता.हा गणपती घरच्या तापमानात वितळत नाही.याचे विसर्जन आपण गरम दुधात करून हे चॉकलेटचे दूध प्रसाद म्हणून वाटू शकता.तर चला दिशा चॉकलेट सोबत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करूया.महितीसाठी www.deeshachocolates.com    deeshafoods@gmail.com

छायाचित्र :चॉकलेट गणेश 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite