Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब विज्डमच्या अध्यक्षपदी राहुल चौधरी.

12 Aug 2020

रोटरी क्लब विज्डमच्या अध्यक्षपदी रो.राहुल चौधरी यांची निवड झाली.तर सचिवपदी रो.श्रीकांत चाफेकर,खजिनदारपदी कौस्तुभ वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली.ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी रोटरी प्रांत ३१३१ च्या प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी उपस्थित होत्या.याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल चौधरी यांनी आगामी काळात शिक्षण व साक्षरता या विषयी विविध प्रकल्प राबविण्याचा मानस असल्याचे संगितले.

छायाचित्र :१)राहुल चौधरी  २)श्रीकांत चाफेकर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite