Peoples Media Pune header

Go Back

दिग्विजय तरुण मंडळाच्या वतीने पोलिस व नागरिकांना 3000 मास्क व सँनिटायझर वाटप.

19 Aug 2020

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिग्विजय तरुण मंडळाच्यावतीने खडक पोलिस स्टेशन येथील पोलिस बांधवांना १५०० मास्क तसेच सँनिटायझर तसेच नागरिकांना १५०० मास्क व सँनिटायझर वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष राहुल उर्फ मनोज मुकुंद जगताप यांनी केले या प्रसंगी परिमंडल १ चे पोलिस उपआयुक्त स्वप्ना गोरे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक खडक पोलिस स्टेशन भरत जाधव,गुन्हे निरीक्षक खडक पोलिस स्टेशन उत्तम चक्रे,तसेच कर्मचारी वृंद सोमनाथ ढगे,सुमित यादव,अनिकेत बांदल,सामाजिक कार्यकर्ते राहुल उर्फ मनोज मुकुंद जगताप तसेच दिग्विजय तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

छायाचित्र :मास्क वाटप प्रसंगी पोलिस वर्ग व कार्यकर्ते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite