Peoples Media Pune header

Go Back

रोटरी स्पोर्टसिटीच्या वतीने “हॅप्पी फॅमिली किट” वाटप.

07 Sep 2020

रोटरी क्लब स्पोर्टसिटीच्या वतीने कस्तुरबा वसाहत विद्यापीठ रस्ता येथील गरीब कुटुंबांना हॅप्पी फॅमिली किट प्रदान करण्यात आले.बालकल्याण संस्था येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी स्पोर्टसिटीचे अध्यक्ष रो. मनोजित चौधरी,माजी अध्यक्ष रो.विनोद पाटील,डॉ.रूपिंदर बेदी आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना रो.मनोजित चौधरी यांनी हा प्रकल्प रोटरी प्रांतच्या आंतरराष्ट्रीय निधीच्या सहकार्याने - फोसेस्कोच्या सहकार्याने राबविण्यात आला असून या किटमध्ये १० वस्तु असून बायोमास स्टोव्ह,सोलार कंदील,टार्पोलीन,तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत वस्तूंचा समावेश आहे असे संगितले.

छायाचित्र :किट वाटप करताना मनोजित चौधरी,संदेश सावंत व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite