Peoples Media Pune header

Go Back

इसाकभाई पानसरे यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड.

15 Sep 2020

इसाकभाई पानसरे यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यभाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष हाजी एजाजभाई देशमुख यांनी ही निवड केली.यासाठी जगदीश मुळीक(अध्यक्ष पुणे शहर)व मा.आ.योगेश टिळेकर यांनी विशेष प्रयत्न केले.नवनियुक्त ग्रामीण प्रभारी इसाकभाई पानसरे यांनी या वेळी आगामी काळात युवक व महिला यांच्यासाठी विशेष कार्य करून अल्पसंख्यांक समुदायात पक्षाचा प्रसार करणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :इसाकभाई पानसरे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite