Peoples Media Pune header

Go Back

शैलेश बढाई यांची भाजप कसबा मतदारसंघ उपाध्यक्षपदी निवड.

18 Sep 2020

भारतीय जनता पक्षाच्या कसबा मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी शैलेश बढाई यांची निवड करण्यात आली.खा.गिरीश बापट,आ.मुक्तताई टिळक,व प्रमोद कोंढरे(अध्यक्ष कसबा मतदार संघ).यांनी ही निवाड जाहीर केली.आगामी काळात महिला सक्षमीकरण देवदासी मदत योजना,युवकांसाठी रोजगार यासाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे शैलेश बढाई यांनी नमूद केले.

सोबत :सोबत नियुक्तीपत्र जोडले आहे.

छायाचित्र :शैलेश बढाई. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite