Peoples Media Pune header

Go Back

श्री मैत्रेय ग्रुपच्या वतीने तराचंद रुग्णालय कोविड सेंटरला विविध वस्तु प्रदान.

20 Sep 2020

कोरोना महामारीच्या मुकाबल्यासाठी वैद्यकीय विश्व व सामाजिक संस्था एकजुटीने प्रयत्न करीत आहेत.त्या अनुषंगाने  गेली २०-२२ वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या  श्री मैत्रेय ग्रुप तर्फे तराचंद हॉस्पिटल कोविड सेंटरला लागणार्‍या सॅनिटायझर,व अन्य आवश्यक वस्तु प्रदान करण्यात आल्या.त्या सुपरिटेनडेंट डॉ.भट मॅडम यांनी  स्विकारल्या.या प्रसंगी ग्रुपचे ट्रस्टी गणेश पाचेरकर,दीपक सोनवणे,संदीप गायकवाड,हेमंत भोसले,महेश पंडित,साईनाथ जाधव,राजू गवळी,प्रमोद मोरे,शेखर कहार,राजू वाडेकर,शैलेन्द्र जोशी,आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :वस्तु प्रदान करतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite