Peoples Media Pune header

Go Back

रोटरीक्लब गांधीभवनचे दुसरे ऑनलाइन “सायबर विषयक” व्याख्यान संपन्न.

21 Sep 2020

रोटरी क्लब गांधीभवनने आयोजित केलेल्या “ह्युमन्स इन सायबर वंडरलँड”(Humans in cyber wonderland” या व्याख्यानमालेतिल दुसरे व्याख्यान नुकतेच संपन्न झाले.डॉ.बालसिंग राजपूत आणि रितेश भाटीया या तज्ञ वक्त्यांनी सायबर विश्वात घडणारे गुन्हे आणि त्या संदर्भात घ्यावयाचे दक्षतेचे उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले.अॅड.रो.वैशाली भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेला सर्व वयोगटातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे रोटरी क्लब गांधीभवनचे अध्यक्ष रो.शशांक सप्रे यांनी संगितले.या व्याख्यानमालेतील पुढचे व्याख्यान ४ ऑक्टोबर २०२० रोजी झुम वरुन प्रसारित होणार आहे.

छायाचित्र :१)डॉ.बालसिंग राजपूत.२)रितेश भाटीया. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite