Peoples Media Pune header

Go Back

भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी अन्वर पठाण.

02 Oct 2020

भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या पुणे शहर अध्यक्षपदी अन्वर पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.भाजप पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. हॉटेल सन्मान येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक राजेश येनपुरे,ग्रामीण निरीक्षक इसाकभाई पानसरे,पदाधिकारी रवीजी  अनासपुरे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनियुक्त अन्वर पठाण यांनी आगामी काळात अल्पसंख्यांक समाजातिल विविध घटकांना भाजपच्या कार्यात सहभागी करून घेणार असल्याचे संगितले.  

छायाचित्र :अन्वर पठाण. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite