Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सहवासच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न.

07 Oct 2020

रोटरी क्लब ऑफ सहवासच्या वतीने नुकतेच रक्तदान शिबीर संपन्न झाले.यात सुमारे ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिप्रा सहवास हॉल कर्वेनगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,रोटरी क्लब सहवासचे अध्यक्ष रो किरण इंगळे,सचिव रो,प्रकाश अवचट,रो.पल्लवी इंगळे,रो नंदकुमार घोले,प्रतिभा जगदाळे,अनेट केदार इंगळे,आदी मान्यवर उपस्थित होते.जनकल्याण रक्त पेढीने शिबिराचे तांत्रिक संचालन केले. 

छायाचित्र :शिबीर प्रसंगी मुरलीधर मोहोळ,किरण इंगळे व अन्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite