Peoples Media Pune header

Go Back

द असोसिएशन ऑफ टायर डिलर्सच्या अध्यक्षपदी विनोद गांधी.सचिव नितिन खांडेलवल.

08 Oct 2020

द असोसिएशन ऑफ टायर डिलर्सच्या अध्यक्षपदी विनोद गांधी,सचिवपदी नितिन खांडेलवाल तर खजिनदारपदी निलेश कटारीया यांची निवड करण्यात आली.हॉटेल ज्योति येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. नवनिरवची अध्यक्ष विनोद गांधी व सचिव निलेश कटारीया यांनी या प्रसंगी बोलताना सदस्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आगामी काळात कार्य करणार असल्याचे नमूद केले. 

छायाचित्र :१)विनोद गांधी,२)नितिन खांडेलवाल. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite