Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब सहवासचा “आरोग्यदायी संगीत सरिता हा ऑनलाइन कार्यक्रम संपन्न.

17 Oct 2020

रोटरी क्लब ऑफ सहवासच्या वतीने “आरोग्यदायी संगीत सरिता हा ऑनलाइन  संगीतमय मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला,या प्रसंगी रोटरी क्लब सहवासचे अध्यक्ष रो.किरण इंगळे,कार्यक्रमाचे मार्गदर्शक गायक,डॉ.राहुल जोशी. सचिव प्रकाश अवचट,कार्यक्रमाचे आयोजक अजय मुटाटकर,अजय कुमार,मोहन टांकसाळे आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी त्यांनी माणसाचे मन व शरीर परस्परावर अवलंबून असते.मन आनंदी असल्यास शरीर निरोगी राहते.मन आनंदी राहण्यासाठी संगीत महत्वाचे साधन आहे जे सर्व निसर्गात ही आहे.संगीताने आपल्या शरीरातील विविध चक्रे-मूलाधार ते अनाहत,अज्ञाचक्र,सहस्राधार ई चक्रे  कार्यान्वित होतात.व शरीर अन मन निरोगी राहते असे साग्रसंगीत गायनाद्वारे सादर केले.

छायाचित्र :डॉक्टर राहुल जोशी.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite