Peoples Media Pune header

Go Back

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्टच्या वतीने ससून हॉस्पिटलला स्ट्रेचर भेट.

28 Nov 2020

राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्ट कसबा पेठच्यावतीने ससून हॉस्पिटलला स्ट्रेचर भेट दिले.कोरोना महामारीत हॉस्पिटलवर येणारा भार कमी व्हावा म्हणून खारीचा वाटा म्हणून व सामाजिक भान म्हणून हा उपक्रम केला आहे.या कार्यक्रम प्रसंगी ससून हॉस्पिटलचे डिन डॉ.मुरलीधर तांबे.डॉ.तावरे,कर्मचारी विद्याताई सुपेकर,आणि मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील दळवी,सागर गायकवाड,प्रमोद रसाळ,रविंद्र तटकरे,दिलीप शिंदे,राजगोपाल बंग,प्रशांत कोलते,विनायक निजामपुरकर,आकाश रसाळ,हेमंत शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :स्ट्रेचर प्रदान प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite