Peoples Media Pune header

Go Back

माँ एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन चे कराटे खेळाडू चमकले.

19 May 2023

नुकत्याच जयपूर येथे झालेल्या National Open karate league championship Jaipur 14 मे 2023 या स्पर्धेत माँ एज्युकेशन अँड स्पोर्ट सोशल फाउंडेशनच्या तीन खेळाडूंनी भाग घेतला होता, त्या स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण पदक तीन कांस्यपदक एक रोप्य पदक मिळावले. अल्बर्ट हॉल च्या जवळ स्काऊट गाईड हॉल जयपुर राजस्थान येथे या स्पर्धा पार पडल्या स्पर्धेमध्ये काता आणि कूमिते या प्रकारात १) शाहिद शेरू शेख(राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निग स्कूल) काता सुवर्ण पदक कुमीते, सुवर्ण पदक ,, २) वृंदा विलास पाटील(मारुती मेमोरियल बधे स्कूल) हिने काता आणि कुमते रौप्य पदक ३) प्रिया सुभाष जाधव( एच एच सी पी हाय स्कूल हुजूरपागा गर्ल्स पुणे 30) काता रौप्य पदक कुमीते कांस पदक पटकावके अशी माहिती कराटे प्रशिक्षण मोहित सुरजित सेतिया आणि त्यांच्यासोबत आलेले पालक वैशाली विलास पाटील यांनी पत्रकात नमूद केले

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite