Peoples Media Pune header

Go Back

दिल्ली उच्च न्यायालायाबाहेर दहशतवादी हल्ला. पाकिस्तानतील हुजी ने जवाबदारी स्विकारली

Delhi 07 Sep 2011

 

 

 दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका प्रवेशद्वाराजवळ आज (बुधवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बाँब स्फोट झाला. या स्फोटात अकरा जण ठार असून चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.
या हल्ल्याची जवाबदारी पाकिस्तानातील हरकत - उल - जीहादी ने स्विकारली आहे. प्रसार माध्वमांना आलेल्या ई-मेल मध्ये हुजी ने अफजल गुरु ला दिलेली फाशी माफी व सुटका अशी मागणी केली आहे.
 

 

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite