दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका प्रवेशद्वाराजवळ आज (बुधवार) सकाळी सव्वादहाच्या सुमारास बाँब स्फोट झाला. या स्फोटात अकरा जण ठार असून चाळीसहून अधिकजण जखमी झाले आहेत.
या हल्ल्याची जवाबदारी पाकिस्तानातील हरकत - उल - जीहादी ने स्विकारली आहे. प्रसार माध्वमांना आलेल्या ई-मेल मध्ये हुजी ने अफजल गुरु ला दिलेली फाशी माफी व सुटका अशी मागणी केली आहे.