Peoples Media Pune header

Go Back

AYUSH Doctor's Meet 2011

नाशिक 25 Nov 2011 प्रेस कॉन्फरन्स पत्रकार भवन, पुणे

 

ONE DAY C.M.E. PROGRAMME ON CRITICAL ILLNESS BY FAMOUS AYUSH DOCTORS OF INDIA

दिनांक २७ नोव्हेंबर २०११ रोजी नाशिक येथे आयुष मेडीकल असोसिएशनने परिषद आयोजित केली आहे.  या परिषदेत महाराष्ट्रातील नामवंत आयुर्वेदी, होमिआपथी सिद्ध युनानी डॉक्टर, योग शिक्षक, निसर्गोपचार तज्ञ सहभागी होणार आहेत.  या परिषदेत या क्षेत्रातील तज्ञांना येणा-या व्यावहारीक व कायदेशीर अड्चणी तसेच विकास व संशोधन समस्या यावर चर्चा होणार आहेत.  तसेच दिनांक २६ नोव्हेंबर रोजी मधुमेह, सांधेदुखी, ह्रुदयविकार, कर्कविकार इत्यादी दुर्धर विकारांवर मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

तरी या क्षेत्रातील तज्ञ मंडळींनी या परिषदेस जरूर हजर रहावे ही विनंती. 

कार्यक्रमाची वेळ आणि जागा

वेळ  :  रविवार, २७ नोव्हेंबर २०११, सकाळी १०.०० ते सायंकाळ ५.०० वाजे पर्यंत.

स्थळ : दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर (महानगर बस स्टॅंड समोर), नाशिक.
 

आयोजक  : आयुष मेडिकल असोसिएशन (महाराष्ट्र)

 

पुणे येथील संपर्क:- 

डॉ. पु.अ. देशपांडे 

मो.नं. 9371207678

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite