Peoples Media Pune header

Go Back

महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची फक्त ०.८७% च मते घटली

Pune 22 Feb 2012 peoplesmediapune

 

पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सेनेच्या पुण्यातील काही जागा झाल्याचा अर्थ अनेकांनी शिवसेना संपली असा घेतला. मात्र हाती आलेल्या आकडेवारीनुसार शिवसेनेची मते फक्त ०.८७% कमी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुलनेत अपक्ष व कॉंग्रेसला मोठा फटका बसलेला दिसतो. ही आकडेवारी श्री. शिरीष फडतरे यांनी जमा केली असून त्याचा आलेख सुद्धा  www.peoplesmediapune.com या संकेत स्थळावर दर्शवण्यात आला आहे.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite